आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS : गुजराती 'शकीरा' च्‍या तालावर गरबामध्‍ये तल्‍लीन झाले विदेशी पर्यटक!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(गुजरातची प्रख्‍यात प्रख्यात गायिका अनिता शर्माने अनाविल गरबा महोत्सवमध्‍ये विदेशी पर्यटकांना तल्‍लीन केले.)
वलसाड (गुजरात) - गरबा म्‍हणजे गुजरातचे लोकनृत्‍य होय. गुतरातची शकीरा नावाने प्रसिध्‍द असलेल्‍या अनिता शर्माने गुजरातमध्‍ये सध्‍या नवरात्रींमध्‍ये जोश निर्माण केला आहे.
वापी रोटरी क्लब ऑफ वेस्ट आणि दिव्य भास्कर द्वारा आयोजित टहूका गरबा महोत्सवमध्‍ये गायिका अनिता शर्माने अपनी मधुर आवाजाने गरबा प्रेमींना मंत्रमुग्‍ध केले आहे. तिच्‍या धमाकेदार सादरीकरणामुळे गुजराती युवक युवतींशिवाय विदेशी पर्यटकही तल्‍लीन झाले होते. विदेश पर्यटांनीही गरब्‍याच्‍या तालावर बेभान होऊन नृत्‍य केले.
पुढील स्‍लाइडरवर पाहा, गरबा महोत्‍सवातील भन्‍नाट छायाचित्रे..