Home | National | Gujarat | Another Video of Hardik Patel with Girl get Viral

हार्दिकचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल, तरुणीबरोबर दिसला बेडवर, बचावासाठी सरसावले मेवाणी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 14, 2017, 02:25 PM IST

पाटिदारांचा तरुण नेता हार्दिक पटेलचा सलग दुसऱ्या दिवशी व्हिडिओ समोर आला आहे.

 • Another Video of Hardik Patel with Girl get Viral
  अहमदाबाद - पाटीदार अनामत (आरक्षण) आंदोलनाचा नेता असलेल्या हार्दिक पटेलचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. नव्या व्हिडिओमध्ये एक महिला बेडवर हार्दिकजवळ बसलेली दिसत आहे. त्यांच्याबरोबर आणखी दोन जणदेखिल आहेत. तिघांचे केस काढलेले दिसत आहेत. divyamarathi.com या व्हिडिओची पुष्टी करत नाही. सोमवारी व्हायरल झालेला व्हिडिओ यू-ट्यूबवर अपलोड केला होता. या व्हिडिओमध्ये हार्दिक हॉटेलच्या रूममध्ये एका महिलेबरोबर असल्याचे दिसत आहे. यावर हार्दिकने घाणरडे राजकारण सुरू असल्याचे म्हटले होते. दरम्यान, हार्दिकच्या बचावात दलित नेता जिग्नेश मेवानी पुढे आले आहेत. ते म्हणाले, हार्दिक चिंता करू नका, आम्ही तुमच्या बरोबस आहोत.

  हार्दिक काय म्हणाला व्हिडिओबाबत..
  - मीदेखिल हा व्हिडिओ पाहिला आहे. एखादा माणूस मोठा होत असेल तर अशा प्रकारचे प्रयत्न होतच असतात.
  - या लोकांनी राजकारणाची पातळी ओलांडली आहे. हेरगिरीची कामे करणारे हे लोक आहेत.
  - वेब पोर्टरवर याधीच अशी स्टोरी येऊन गेली आहे.
  - गुजरातच्या महिला आणि भगिनींना माझ्यावर विश्वास आहे.
  - सत्तेच्या लालसेपोटी महिलांचा वापर केला जात आहे.
  - आता महिलांना धमकावल्याची प्रकरणेही समोर येतील.
  - मला याने फरक पडत नाही, मी समाजाच्या कामासाठी बाहेर पडलो आहे.
  - विजय रुपाणी यांनी अहमद पटेलांवर आरोप केले, त्याचे पुढे काही झाले नाही तर आता हार्दिक पटेलच्या मागे लागले.
  - आम्ही निधड्या छातीने भाजपच्या विरोधात लढत राहणार आहोत.
  - ज्या व्यक्तीने हा व्हिडिओ दिला त्याने भाजप जॉइन केले आहे.
  - मी आधीच म्हटले होते की, व्हिडिओ समोर येणार आहे.
  - घाणेरड्या राजकारणाला सुरुवात झाली आहे.
  - भाजपला व्हिडिओच्या मदतीने 150 तर नाही पण 50 जागा वाचवता येतील.
  - मी जर चुकीचा नसेल तर लोक माझ्या सभांना नक्की येतील.
  पुढे पाहा हार्दिक पटेलचे व्हिडिओतील स्क्रीनशॉट्स आणि Video...
 • Another Video of Hardik Patel with Girl get Viral
 • Another Video of Hardik Patel with Girl get Viral
 • Another Video of Hardik Patel with Girl get Viral
 • Another Video of Hardik Patel with Girl get Viral
 • Another Video of Hardik Patel with Girl get Viral
 • Another Video of Hardik Patel with Girl get Viral
 • पुढील स्लाइड्वर पाहा, हार्दिकच्या सोमवारी समोर आलेल्या व्हिडिओतील स्क्रीनशॉट आणि अखेरच्या स्लाइडवर सोमवारी समोर आलेला व्हिडिओ...

Trending