आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारी दस्तऐवजांमध्ये खाडाखोड करून आसाराम झाले शेतकरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - आसाराम यांनी सरकारी दस्तऐवजांमध्ये खाडाखोड करून शेतक-याचा दर्जा प्राप्त केल्याचे उघड झाले आहे. यासाठी त्यांनी नलियाच्या तहसीलदाराची बनावट स्वाक्षरी व शिक्क्याचे प्रमाणपत्र सादर केले होते. वस्तुस्थिती समोर आल्यानंतर कृषी आयोगाने जमिनीचा सौदा रद्द करण्याचा आदेश बजावण्यात आला होता. उपजिल्हाधिका-यांनीही आयोगाचा निकाल कायम ठेवला होता.


या संपूर्ण प्रकरणाची माहिती आरटीआयअंतर्गत समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार, आसाराम यांनी पेढमाला गावातील 70 एकर जमीन खरेदी केली होती. यासाठी बनावट दस्तऐवज तयार करण्यात आले.