आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसाराम यांचे क्रोर्य : गाय आणि कुत्र्यांच्या शेपटीला लावायचे फटाक्यांची माळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - लैंगिक शोषणाच्या आरोपात जोधपूर तुरुंगात अटकेत असलेले आसाराम यांचे अनेक कारनामे आतापर्यंत समोर आले आहेत. मात्र हा नवा खुलासा सर्वांनाच आश्चर्यचकित करणार आहे. कारण सत्संगामध्ये गोमातेविषयी तासन् तास प्रवचन देणारे आसाराम स्वतः गाय आणि कुत्र्यांसोबत अमानुषपणे वागत होते.
आसाराम यांचे निकटवर्तीय साधक महेंद्र चावला यांनी हा खुलासा केला आहे. ते म्हणाले, मोटेरा येथील आश्रमातील शांती कुटीमध्ये ते गायींच्या शेपटीला फटाके बांधून फोडत होते.


हे पण वाचा..