आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खळबळजनक : 'महिलांना दुधातून कामोत्तेजक औषधे देऊन एकांतात भेटत होते आसाराम'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेले आसारामबापू नव्या वादात अडकले आहेत. कोणत्याही महिलेला एकांतात बोलावण्याआधी बापू कामोत्तेजक औषधे मागवत. नंतर ती दुधातून संबंधित महिलेला दिली जात असत, असा खळबळजनक खुलासा त्यांच्या अहमदाबाद आश्रमात 18 वर्षे वैद्य म्हणून काम करणार्‍या अमृत प्रजापतीने केला आहे.