आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहे नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील Hightech गाव, पुणे-मुंबईही पडेल मागे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुज (गुजरात)- गाव हा शब्द जरी कानावर पडला तरी शेती, नदी, गाई-म्हशी, मातीची घरे, धुळीने माखलेले रस्ते, चिखलाचे साम्राज्य, कधीही दूर न झालेली गरीबी असे दृष्य डोळ्यांसमोर येते. परंतु, भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील एक गाव अगदी हायटेक आहे. सर्वार्थाने हायटेक असलेल्या या गावात गेल्यावर आपण पुण्यामुंबईत तर नाहीना असा प्रश्न मनात येतो.
तसे बघितले तर गुजरातमध्ये अनेक हायटेक गाव आहेत. परंतु, भुज येथून 20 किलोमीटर दूर असलेल्या बलदिया गावाची गोष्ट जरा वेगळी आहे. हे केवळ गुजरातमध्ये नव्हे तर अवघ्या भारतातील श्रीमंत आणि हायटेक गाव आहे. सुमारे 8 हजार लोकसंख्या असलेल्या या गावाच्या नावावर तब्बल 1200 कोटी रुपयांचे बॅंक डिपॉझिट आहे.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या गावाशीसंबंधित काही खास बाबी....