पालीताणा- गुरातमधील पालीताणा येथील प्रसिद्ध जैनतीर्थाच्या परिसरामध्ये आता मांसाहार करता येणार नाही. राज्य सरकार या संदर्भात लवकरच कायदा करणार असल्याची माहिती जैनाचार्यांनी दिली. या परिसरामध्ये होत असेलेल्या मांसाहारामुळे तिर्थाचे पावित्र नष्ट होत आहे. जैनतीर्थाच्या परिसरामध्ये मांसाहार होणार नाही यासाठी जैनाचार्यांनी अमरण उपोषण केले. यावेळी राज्य सरकारचे प्रतिनिधी मनसुख मांडविया, ताराचंद छेडा यांच्या आश्वासनानंतर जैनाचार्यांनी उपोषण सोडले.
आणखी वाचा पुढील स्लाईडवर...