आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पती-पत्नी चालवत असलेले सेक्स रॅकेट उधळले, 4 कॉलगर्लसोबत 11 अटकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बडोदाः शहरातील संगम क्रॉस रोडजवळील चंद्रगुप्त अपार्टमेंटमध्ये एका फ्लॅटमध्ये सुरू असलेला शरीर विक्रय करणारा अड्डा पोलिसांनी बंद पाडला आहे. पोलिसांनी छापा मारून शरीर विक्रयाचा अड्डा चालवणाऱ्या पती पत्नी समवेत पाच ग्राहक आणि चार तरूणींना अटक केली आहे.

एसपी सौरभ सिंग यांनी दिलेल्या माहितेनुसार, काल रात्री कंट्रोल रुममधून मिळालेल्या माहितीनुसार फ्लॅटवर छापामारून फ्लॅट मालक कनुभाई पटेल आणि त्यांची पत्नी प्रिती समवेत पाच ग्राहक आणि चार तरूणींना पोलिसांनी अटक केली आहे. फ्लॅटमध्ये दोन खोल्या आतल्या बाजूस होत्या. पोलिसांनी दरवाजा उघडल्यानंतर आतून दोन जोडपे लज्जास्पद परिस्थितीत बाहेर पडले. पोलिसांनी अटक केलेल्या तरूणी राजस्थान, दिल्ली, मुंबई आणि सुरत येथील रहिवाशी आहेत.
पुढील स्लाईडवर पाहा, या संपूर्ण घटनेचे आणि कॉलगर्लचे PHOTOS.....