आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ड्रोनच्या नजरेतून गरब्यातील तरुणाईच्या जल्लोषाची झलक, पाहा भन्नाट PHOTO

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या सगळीकडे गरब्याचा जल्लोष पाहायला मिळत आहे. तरुण तरुणींमध्ये तर नवरात्रींच्या या नऊ दिवसांमध्ये जणू स्पर्धाच लागलेली असते. वेगवेगळ्या वेशभुषा भन्नाट नृत्य आणि गरब्यामध्ये सहभागी होताना वापरल्या जाणाऱ्या विविध थीम. पण केवळ तरुणाईच्या वेशभुषा यातच विविधता पाहायला मिळते असे नाही. तर गरब्याच्या आठवणी टिपणाऱ्या कॅमेऱ्यातही विविधता पाहायला मिळते. यंदा काही ठिकाणी ड्रोनचा वापर करून गरब्याचे काही भन्नाट फोटो टिपले आहेत.

गरब्याच बेधुंद होऊन जल्लोष करणाऱ्या तरुणाईचे फोटो पाहण्यातही एक वेगळीच मजा असतो. जे प्रत्यक्ष गरब्यात जाऊ शकले नाही अशांना तर हे फोटो पाहून आपण स्वतःच एन्जॉय करत आहोत असे वाटत असते. तशीच मजा गरब्यामध्ये फोटोग्राफी करणाऱ्यांनाही येत असते. संगीताच्या तालावर ठेका धरलेल्या तरुणाईचे फोटो क्लिक करण्यात फोटोग्राफर्सचेही कसब असते. त्यात यंदा तर काही फोटोग्राफरने हवेतून गरब्याचे फोटो क्लिक केलेत. अर्थात त्यासाठी त्यांनी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर केला. पण वेगाने नृत्य करणाऱ्या तरुणाईचे फोटो क्लिक करणे या फोटोग्राफर्ससाठीही सोपे ठरले नसेल हे नक्की.

पुढील स्लाइड्सवर पाहा, ड्रोन कॅमेऱ्याद्वारे क्लिक केलेले गरब्यातील तरुणाईचे काही भन्नाट PHOTOS
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...