आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: सहा वर्षांपासून बंद पडलेले आशियातील सर्वात मोठे घड्याळ दुरुस्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरत- गुजरातमधील हिरेनगरी सुरतमध्ये भेस्तानच्या नवीनचंद्र गार्डनमधील भव्य 'उद्यान घड्याळ' गेल्या सहा वर्षांपासून बंद पडले होते. मोरबीच्या एडोनिस कंपनीने हे घड्याळ दुरुस्त करण्यासाठी सुरत मनपाकडे 15 फेब्रुवारीपर्यंत मुदत मागितली होती, परंतु कंपनीने वेळेआधीच काम पूर्ण करून हे घड्याळ दुरुस्त केले आहे. या कामाच्या मोबदल्यात उद्यानात कंपनीला स्वत:ची जाहिरात करता येईल.

24 मीटर व्यासाचे हे घड्याळ सुरत महापालिकेने 2009 मध्ये बसवले होते. आशियातील ते सर्वात मोठे उद्यान घड्याळ आहे.

घड्याळाचे वैशिष्ट्ये..
- 24 मीटर व्यास
- प्रत्येक गेअरचे वजन 2 टन
- घड्याळात बसवलेल्या दोन काट्यांचे वजन 250 किलोग्रॅम
- घड्याळात बसवली आहे एक हॉर्स पॉवरची मोटर
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा PHOTOS...