आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'सारेगामापा\'मध्ये या तरूणीने उडवली होती धूम, आता अमेरिकेत ‘इंडियन शकीरा’म्हणून प्रसिध्द

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - झीटीव्ही चा रिएलिटी शो ‘सारेगामापा-2007’ ची स्पर्धक मॉली दावे आज संगीत क्षेत्रातील एक प्रसिध्द नाव आहे. मॉलीचे गाणे आणि डान्सच्या स्टाईलमुळे तिली ओळख ‘इंडियन शकीरा’ अशी झाली आहे. अमेरिकेत राहाणारी मॉली दावे मुळची गुजरातची आहे.
मॉलीचा जन्म अहमदाबादमध्ये 3 जून 1987 ला झाला होता. मॉली जेव्हा दोन वर्षाची होती तेव्हा तिच्या आई-वडिल हेमंत आणि दीप्ती अमेरिकेच्या टेक्सास येथे स्थायीक झाले. मॉलीला लहानपणापासूनच संगीताची आवड होती. त्यानंतर मॉली वयाच्या आठव्या वर्षी अहमदाबाद येथील आजीकडे राहाण्यासाठी आली. येथे ती पाच वर्षे राहिली आणि या दरम्यान तिने शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले.
जवळपास 12 वर्षांची असतानाच मॉलीने कुचीपुडी आणि भरतनाट्यम नृत्य शिकायला सुरूवात केली. यासोबतच तिने गुजराती, हिंदी आणि संस्कृत भाषा सुध्दा अवगत केली. त्यानंतर ती पुन्हा अमेरिकेला गेली. येथेही तिने शिक्षण सोडले नाही. येथे मॉली स्पोर्ट्स, मार्शल आर्ट्स, क्लासिकल डांस, क्लासिकल म्युजिक, इन्स्ट्रूमेंट, फाइन आर्ट्स, परफॉर्मिग आर्ट्स यांसारख्या विविध क्षेत्रातील तिने ज्ञान घेतले.
पुढील स्लाईडवर वाचा, मॉलीच्या संगीत प्रवासाविषयी आणि पाहा तिचे हॉट फोटो...