आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालेकिल्ल्यात भाजपचे हाल - बेहाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नरेंद्र मोदींचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणार्‍या गुजरातेत भाजपचे हे हाल आहेत. बुधवारी सुरतमध्ये भाजपतर्फे महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. पक्षाच्या नेत्या आणि गुजरातच्या महसूलमंत्री आनंदीबेन पटेल विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. पण कार्यक्रमात अध्र्याहून अधिक मंडप रिकामा होता. ही परिस्थिती पाहून आनंदीबेन स्वत:ला रोखू शकल्या नाहीत. गुजराती भाषेत त्या म्हणाल्या.नो उल्लू बनाविंग! हलक्या आवाजात कार्यकर्त्यांना इशारा केला. कार्यकर्त्यांनीही पक्षाची आब राखण्यासाठी लिंबायत आणि उघना परिसरातून अनेक वाहनांमध्ये भरून महिला आणल्या आणि कसाबसा मंडप भरला.