आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP National President Amit Shah Son Jai Wedding Ceremony

अमित शहांचा मुलगा जयच्या लग्नाचे INSIDE PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा मुलागा जय आज विवाह बंधनात अडकला. जयने त्याची कॉलेजमधील मैत्रिण ऋषितासोबत सात फेरे घेतले. या लग्नासाठी देशभरातून व्हीव्हीआयपी आले होते. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा झालेला पराभव ही घटना या विवाह सोहळ्याच्या आनंदावर काजळीसारखी सगळीकडे पसरलेली दिसत होती. यामुळे अनेक असे विधी आहेत ज्यांना फाटा देण्यात आला.

या विवाह सोहळ्याची इनसाइट फोटोज पुढील स्लाइडवर...