आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Channaka Village Of Gujarat Near Pakistan Border, Divya Marathi

गुजरातमधील या गावाने वेधलं संपूर्ण जगाचे लक्ष, जाणून घ्‍या काय आहे विशेष?.

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटण (गुजरात) - गुजरातमधील अत्‍यंत मागास असलेला पाटण हा जिल्‍हा आज जगाच्‍या नकाशावर चमकत आहे. या भागाला निसर्गाच्‍या प्रकोपामुळे पूर्वी ओळखले जायचे. पण आता ओळखले जाते ते महत्‍त्‍वपूर्ण प्रोजेक्‍टमुळे!

या भागामध्‍ये सूर्याचा प्रकोप होतो. तापमान असह्य होते. मनुष्‍य, प्राणी यांची पाण्‍यासाठी वणवण होते. त्‍यामुळे लोक हा भाग सोडूनही जायचे. परंतु आत या भागाचे रुप पालटले आहे. 'आशिया खंडातील सर्वांत मोठ सौरउर्जा प्रकल्‍प' या जिल्‍ह्यामध्‍ये आहे.

गुजरात पॉवर कॉरपोरेशन लिमिटेड द्वारा जवळपास 1287 कोटी रुपये खर्चून सोलर पार्क बनविला आहे. वाळवंटातील चारणका भागातील 3000 एकर नापीक जमीनीवर हा पार्क उभारण्‍यात आला आहे. या पार्कचे उद्घाटन 19 एप्रिल 2012 मध्‍ये झाले होते.

पुढील स्‍लाइडवर बघा छायाचित्रे...