आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chaos In Pravasi Bharatiya Divas 2015 Opening Ceremony

PICS: विदेशी तरूणींना गुजरातची लागली चटक, महात्मा मंदिरात जमली गर्दी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - महात्मा मंदिरात उपस्थित असलेले मस्कतवरून आलेले पाहूणे )
अहमदाबादः महात्मा मंदिरमध्ये आज तीन दिवसीय प्रवासी भारतीय दिवसाची सुरूवात झाली आहे. विदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी आज या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने विदेशी पाहूणे गुजरातमध्ये आले आहेत. यामध्ये सर्वात जास्त संख्या ही विदेशी तरूणींची आहे.