आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चिमुरड्यांसह थिरकल्या महिला, मायलेकींच्या जोड्यांनी वाढवली गरब्याची मजा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवरात्रोत्सवात तरुणाई ही धम्माल मजा करत असते. पण अनेक महिलांना आवड असूनही संसाराच्या जबाबदारीमुळे गरबा खेळायला जाणे शक्य होत नाही. विशेषतः लहान मुले असलेल्या महिलांना त्यांना सांभाळण्यासाठी अडकून पडावे लागते. पण काही महिला त्यावरही मार्ग शोधतात. गुजरातमधील एका गरबा महोत्सवात अनेक आई आणि लहान मुला मुलींच्या जोड्या एकत्र थिरकाताना दिसल्या. मुलांनाच गरब्याची गोडी लावायची आणि आपल्याबरोबर त्यांनाही सामील करून घेत या आईंनीही गरब्याचा आनंद लुटला आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, गरब्यात आईसह त्यांच्या मुलांनी केलेल्या धमाल मजेचे काही PHOTOS
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...