आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: छेड काढणाऱ्या ऑटो चालकाला कॉलेज तरुणीने चपलेने मारले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरत (गुजरात)- दररोज छेड काढणाऱ्या ऑटो चालकाला कॉलेज तरुणीने चांगलाच चोप दिला. सर्वांसमोर त्याची यथेच्छ धुलाई केली. यावेळी स्थानिक लोकांनीही हाथ साफ केले.
शहरातील आठवा लाइंस परिसरातून तरुणीला दररोज कॉलेजसाठी जावे लागायचे. यावेळी हा ऑटो चालक छेड काढायचा. आक्षेपार्ह कॉमेंट करायचा. अनेक दिवसांपासून हे सुरु होते. काल या ऑटो चालकाने कॉमेंट केली तेव्हा तरुणी रागाने संतप्त झाली. तिने सॅंडल काढली. चालकाची सॅंडलने चांगलीच पिटाई केली. यावेळी जमलेल्या लोकांमधील कुणी तरी याचा मोबाईलमध्ये फोटो काढले.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा या कॉलेज तरुणीने चालकाची कशी पिटाई केली....