आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुजरात विधानसभा निवडणूक: काँग्रेसने जारी केलेली 77 उमेदवारांची पहिली यादी; 23 पटेलांना संधी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गांधीनगर - गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने रविवारी रात्री 77 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात वरिष्ठ नेते अर्जुन मोढवाडिया यांना पोरबंदर, दुसरीकडे शक्तिसिंह गोहिल यांना मांडवीतून तिकीट देण्यात आले आहे. राजकोट मतदारसंघातून भाजपचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्याविरुद्ध काँग्रेसचे इंद्रनील राजगुरू यांना उमदेवारी देण्यात आली आहे. काँग्रेसच्या पहिल्या यादीत 77 उमेदवारांपैकी 23 पटेल कम्युनिटीचे आहेत. 12 उमेदवार कोळी, 8 ओबीसी आणि 7 दलित नेते आहेत. 14 जागांवर मागच्या वेळी लढलेल्या उमेदवारांनाच तिकिटे देण्यात आली आहेत. शक्तिसिंह गोहिल यांना कच्छच्या मांडवीतून तिकीट देण्यात आले आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास गोहिल मुख्यमंत्रिपदाचे मजबूत दावेदार असतील.

 

कशी बदलली परिस्थिती?
संध्याकाळी 6.45 वाजता: काँग्रेस आणि पाटीदार अनामत आंदोलन समितच्या सदस्यांनी समझौता झाल्याचा दावा केला.
रात्री 11.15 वाजता: काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी जारी होताच दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा अनेक शहरांत विरोध सुरू.


पहिल्या यादीत 23 जागांवर पटेल, 12 जागांवर कोळी उमेदवार
- काँग्रेसच्या पहिल्या यादीत 77 उमेदवारांपैकी 23 पटेल समुदायातून आहेत. 12 उमेदवार कोळी, 8 ओबीसी आणि 7 दलित समुदायातून आहेत. 14 जागांवर मागच्या वेळी लढलेल्याच उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.

 

काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी

 

  मतदारसंघ उमेदवार
1 मांडवी शक्तिसिंह गोहिल
2 अंंजार वीके हंबल
3 गांधीधाम-एससी किशोर पिंगोल
4 दासदा-एससी नौशादजी सोलंकी
5 लिंबडी सोमाभाई पटेल
6 वाधवान मोहनभाई पटेल
7 चोटिला रुत्विक मकवाना
8 ध्रांगधा पुरुषोत्तम साबरिया
9 मोरबी बृजेश मेर्जा
10 टंकारा ललित कागथरा
11 वांकानेर मो.जावेद पीरजादा
12 राजकोट प. इंद्रनील राज्यगुरु
13 राजकोट ग्रा. एससी वाश्रम संगठिया
14 जसदण कुंवरजी बावलिया
15 गोंडल अर्जुन खटरिया
16 जैतपुर रवि अंबालिया
17 धोराजी ललित वासोया
18 कालवड-एससी प्रवीण मुछड़िया
19 जामनगर ग्रा. वल्लभ धाड़रिया
20 जामजोधपुर चिराग कालरिया
21 पाेरबंदर अर्जुन मोढ़वाडिया
22 कुटियाना वेजाभाई मोडदरा
23 मानावदर जवाहर छावड़ा
24 जूनागढ़ अमित थुम्मर
25 विसावदर हर्षद रिबाड़िया
26 केशोद जयेश लाढाणी
27 मांगरोल बाबूभाई वाजा
28 सोमनाथ विमल चूड़ासमा
29 तलाला भगवान बारद
30 कोडिनार-एससी मोहन वाला
31 उना पुंजभाई वंश
32 धारी जेवी काकड़िया
33 अमरेली परेश धानाणी
34 लाठी बृजभाई थुम्मर
35 सावरकुंडला प्रताप धुद्धात
36 राजुला अमरीश डेर
37 महुआ विजय बरइया
38 तलाजा कनुभाई बरइया
39 गरियाधर पीएम खेनी
40 पालिताना प्रवीण राठौड़
41 भावनगर ग्रा. कांतिभाई चौहान
42 भावनगर पूर्व नीताबेन राठौड़
43 भावनगर प. दिलीपसिंह गोहिल
44 गधाड़ा-एससी प्रवीण मारू
45 बोटाद मनहर पटेल
46 नांदोड़-एसटी प्रेमसिंह बसावा
47 जंबूसर संजय सोलंकी
48 वागरा सुलेमान पटेल
49 भरूच किरण ठाकोर
50 अंकलेश्वर अनिल भगत
51 व्यारा-एसटी पूनाभाई गामित
52 निझर-एसटी सुनील गामित
53 डांग-एसटी मंगल गावित
54 जलालपोर परिमल पटेल
55 नवसारी भावना पटेल
56 कंडेवी-एसटी सुरेश हलपति
57 बांसदा-एसटी अनंत पटेल
58 धरमपुर-एसटी ईश्वर पटेल
59 वलसाड नरेंद्र टंडेल
60 पारडी भरत पटेल
61 कपराडा-एसटी जीतूभाई चौधरी
62 उंबरगांव-एसटी अशोक पटेल
बातम्या आणखी आहेत...