आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Couple Tried To Kiss Inside Shiv Temple In Gujarat

VIDEO: गुजरातच्या शिवमंदिरात प्रेमीयुगुलाचे अश्लिल चाळे, तरुणीला कुकुंही लावले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वापी (गुजरात)- दादरा नगरहवेली परिसरातील खानवेल या गावात एक प्राचिन शिवमंदिर आहे. या मंदिरात फारशी वर्दळ नसते. याचा फायदा उचलत प्रेमीयुगुलाने कुंकु लावण्याचा आणि किस करण्याचा प्रयत्न केला. मंदिरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा प्रकार रेकॉर्ड झाला आहे.
या प्रकरणी भारतीय संस्कृती युवा मंचाने दादरा नगर हवेलीचे आयजी मनिष अग्रवाल यांना निवेदन दिले आहे. सध्या या कृत्याचा व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाला आहे. मंदिरात अश्लिल कृत्य करणाऱ्या प्रेमीयुगुलावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
पुढील स्लाईडवर बघा, या घटनेचे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग... बघा व्हिडिओ....आणि फोटोज...