आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Cut Private Part Of Nephew By Uncle After Caught With Aunt Bad Condition In Surat

काकू -पुतण्‍या करत होते प्रणयक्रीडा, काकाने पाहिले तर कापला प्राइव्‍हेट पार्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सूरत (गुजरात) - शहरातील अमरोली परिसरात एका युवकाचे त्‍याच्‍या सख्‍ख्‍या काकूसोबत अवैध संबंध होते. दरम्‍यान, त्‍याच्‍या काकाने त्‍यांना नको त्‍या स्‍थ‍ितीत पाहिले. त्‍यामुळे संतप्‍त झालेल्‍या काकाने धारधार चाकूने त्‍या युवकाचे गुप्‍तांग कापले. त्‍याची प्रकृती गंभीर असून, त्‍याच्‍यावर एका खासगी रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत.
काका दुपारी अचानक घरी आला ...
> अमरोली परिसरात राहणारी एक व्‍यक्‍ती सकाळी ड्युटीवर जाताच दुपारी तिचा सख्‍खा पुतण्‍या घरी येत असे.
> त्‍या नंतर पुतण्‍या आणि काकू रासलीला करत.
> रविवारी दुपारी अचानक त्‍या युवकाचा काका घरी पोहोचला.
> मात्र, आत कुणी तरी असल्‍याचा संशय त्‍याला आला.
> त्‍याने बेडरुमच्‍या खिडकीच्‍या छिद्रातून आत पाहिले. त्‍याला त्‍याची पत्‍नी पुतण्‍यासोबत नको त्‍या अवस्‍थेत दिसली.
> त्‍या नंतर त्‍याने दोघांनाही मारहाण केली. एवढेच नाही तर आपल्‍या पुतण्‍याचे गुप्‍तांग चाकूने कापले.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...