आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Gujarat: ढोल-नगाड्यांच्या ठेक्‍यावर थिरकल्‍या गोपिका, पाहा बेधूंद PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - गुजरातमधील सर्वांत लोकप्रिय सण म्‍हणजे नवरात्री होय. मोठ्या झगमगाटात आणि उत्‍साहात ‘रास दांडिया महोत्‍सव’ गुजरातमध्‍ये साजरा केला जातो. असाच काहीसा नजारा अहमदाबादमध्‍ये पाहायला मिळतो.
युगलांमधील टायमिंग, दिलखेचकपणा, आकर्षक पोषाख आणि जबरदस्‍त उत्‍साहाच्‍या भरात नवरात्रींनी वातावरण मोहीत झाले आहे.
नवरात्रींच्‍या पाचव्‍या दिवशी ढोल आणि नगाड्यांच्‍या तालावर युवक-युवतींनी अगदी बेधूंद नृत्‍य केले आहे. रंगीबेरंगी पोषाखामध्‍ये तरुणाई नटली आहे. नवरात्रींमधील सहाव्‍या दिवशी रात्री उशिरापर्यंत तरुण-तरुणी गरबा खेळण्‍यात तल्‍लीन झाले होते.
पुढील स्‍लाइडवर पाहा, गरबा खेळताना धुंद झालेल्‍या तरुणाईचे फोटो...