आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Butter River Flow In Streets The Village Of Gujarat

नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये रस्त्यांवर वाहतात शुद्ध तुपाच्या नद्या, बघा PHOTOS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- रस्त्यांवर सांडलेल्या शुद्ध तुपाला एकत्र करताना वाल्मिकी समाजाचा नागरिक.)
अहमदाबाद- गुजरातमधील रुपाल गावात आज सकाळी रस्त्यांवर शुद्ध तुपाच्या नद्या वाहताना दिसून आल्या. नवमीला पल्लीच्या रुपात मातेची सवारी काढली जाते. यावेळी भाविकांकडून वरदायनी मातेचा साडे पाच लाख किलो शुद्ध तुपाने अभिषेक करण्यात आला. या तुपाची बाजारपेठेतील किंमत सुमारे 16 कोटी रुपये होती. सुमारे 11 लाख भाविकांनी मातेचे दर्शन घेऊन तुपाने अभिषेक केला, असे सांगितले जात आहे. यावेळी गावातील गल्ल्यांमध्ये तुपाच्या नद्या वाहत होत्या. त्यात पाय देऊन मंदिरात जावे लागत होते.
पुढील स्लाईडवर बघा, रुपाल गावात वाहिलेल्या तुपाच्या नद्या....