आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गरब्यात Glamour अन् Fashionचा तडका, या अदा पाहून व्हाल घायाळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवरात्रोत्सवाच्या अखेरच्या दिवशी गरब्याच्या तालावर तरुणींनी जोरदार ठेका धरला. नऊ दिवस ज्यांना नवरात्रोत्सवात सहभागी होता आले नाही, अशा सर्वांनी गरब्याच्या अखेरच्या दिवशी हौस पूर्ण केली. त्यामुळे शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली.

विशेषतः पारंपरिक वेशभुषेतील तरुणींसह जीन्स आणि टॉप परिधान केलेल्या तरुणींचा सहभागीही मोठ्या प्रमाणावर होता. आपल्याला कम्फर्टेबल वाटेत त्या वेशभुषेमध्ये गरब्यात सहभागी व्हायचे आणि धूम करायची या उद्देशाने तरुणी सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे गरब्यामध्ये शेवटच्या दिवशी संस्कृतीबरोबरच ग्लॅमर आणि फॅशनचा अनोखा तडकाही पाहायला मिळाला.

पुढील स्लाइड्सवर पाहा, गरब्याच्या रंगात न्हाऊन निघालेल्या तरुणाईचे PHOTOS..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...