आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातमध्ये नवी हवा..... बुरख्यात भगवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबादमधील रायखड भागात नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ अल्पसंख्याक मोर्चातर्फे बैठक झाली. त्यात 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत आणि मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनतीलच असा विश्वास व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित महिलांनी भाजपचा भगवा दुपट्टा परिधान केला होता. तोही पूर्ण सावधगिरी बाळगून!
फोटो - शैलेश प्रजापती