आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतक-याच्या मुलाने खरेदी केली स्पोर्ट्स कार, सेल्फी काढण्‍यासाठी लागली स्पर्धा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोडिफाइड स्पोर्ट्स कार - Divya Marathi
मोडिफाइड स्पोर्ट्स कार
वलसाड(गुजरात) - वलसाड जिल्ह्यातील डुंगरी रोला गावात राहणा-या एका शेतक-याच्या मुलाने मोडीफाइड स्पोर्ट्स कार खरेदी केली आहे. त्या मुलाचे नाव रजनीकांत पटेल असे आहे. रविवारी रजनीकांत जेव्हा आपली कार घेऊन वलसाडमध्‍ये आला तेव्हा प्रत्येकजण सेल्फी काढण्‍यासाठी शर्यतच लागली. अनेकांना ते जमलेही. स्पोर्ट्स कार ही वलसाड जिल्ह्यातील पहिली कार असल्याचे सांगितले जात आहे. कारच्या किंमतीचा खुलासा अद्याप करण्‍यात आलेला नाही.
पुढील स्लाइड्सवर पाहा छायाचित्रे...