आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातमध्ये गरब्याचा ज्वर शिगेला, भर पावसात चिखल तुडवड लूटला आनंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुजरातमध्ये पाचव्या दिवशी गरब्याचा उत्साह शिगेला पोहोचल्याचे पाहायला मिळाले. काही ठिकाणी विदेशी नागरिक गरब्यात सहभागी झाले होते, तर तरुण तरुणींचा उत्साहदेखिल वाढलेला होता. गुजरातमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊसही झाला. त्यामुळे गरब्याच्या मैदानात सगळीकडे चिखल झाला. पण पाऊस आणि चिखलही तरुणांचा उत्साह कमी करू शकले नाहीत. भर पावसात चिखल तुडवत तरुणांनी गरब्याचा आनंद लुटला.

पुढील स्लाइड्सवर पाहा, गुजरातमध्ये तरुणाईने लुटलेला गरब्याचा आनंद...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...