आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्वचीतच पाहायला मिळतो सरडा प्राण्‍यातील जिवघेणा संघर्ष, पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण अनेकवेळा प्राण्‍यातील संघर्ष पाहातो. मात्र दोन सरड्यांमधील संघर्ष इतर प्राण्‍यासारखा सहजासहजी पाहायला मिळत नाही. सरडा रंग बदलणारा प्राणी असल्‍यामुळे ते समारासमोर फारसे येत नाहीत. यामुळे सरड्यांमधील समोरा-समोरचा संघर्ष पाहायला मिळत नाही. मात्र आमच्‍या छायाचित्रकाराने दोन सरड्यातील होत असलेल्‍या संघर्षाची छायाचित्रे टिपली आहेत. हा संघर्ष आहे गुजरातमधील आणंद शहरातील.
या संघर्षाची छायाचित्रे पाहा पुढील स्‍लाईडवर...