आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: ...जेव्हा बोल्ड अ‍ॅक्ट्रस म्हणाली \'मी नरेंद्र मोदींची मुलगी आहे\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - दक्षिण भारतासह सिंगापूर, मलेशियामध्ये ज्या अभिनेत्रीचे चित्रपट धूम करतात. जिच्या पहिल्याच दाक्षिणात्य चित्रपटाने प्रस्थापित अभिनेत्रींना घाम फोडला... त्या अभिनेत्रीचे नाव आहे अवनी मोदी. अवनी गुजरातच्या गांधीनगरची रहिवासी असून तीने 'मी नरेंद्र मोदींची मुलगी' असल्याचे एका पत्रकार परीषदेत म्हटले आहे.
लहानपणापासून तिला अभिनयाची आवड होती मात्र, कॉलेजपर्यंत तिला तिच्या आवडत्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली नाही. कॉलेजमधील एका कार्यक्रमावेळी स्क्रिप्ट रायटरने अभिनय तर दुरची गोष्ट तुला अभिनयाचा अ देखील येत नसल्याची टिप्पणी केली होती. शाळा-कॉलेजात विद्यार्थ्यांच्या गर्दीतील एक असलेल्या अवनीने आता दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.
पुढील स्लाइडमध्ये, अवनी कशी झाली अ‍ॅक्ट्रेस आणि का, म्हटले नरेंद्र मोदी माझे वडील...