आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूरतनंतर आता अहमदाबादच्‍या ऑर्चिड कॉम्प्लॅक्स कापड मार्केटला आग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरतच्‍या पुणा कुंभारिया रस्त्यावरील ऑर्चिड कॉम्प्लेक्स या 17 मजली कापड मार्केटमध्ये सकाळी दहा वाजेच्या सुमारास आग लागली. ही आग आटोक्‍यात येण्‍याअगोदरच अहमदाबाच्‍या सीजी रोडवर असलेल्‍या सेतुकृपा कॉम्‍प्‍लॅक्‍सच्‍या ग्रांउड फ्लोअरला असलेल्‍या कापड दुकानाला आग लागली. दुकानातील एसी अचानक फुटल्‍यामुळे ही आग लागली असल्‍याचे सांगण्‍यात आले आहे. अग्निशमन विभागाच्‍या कर्मचा-यांनी अटाेकाट प्रयत्‍न करून आ‍गीवर नियंत्रण मिळवीले. या आगीमुळे जीवित हानी किंवा नुकसानीबाबतची अधिकृत माहिती मात्र अद्यापर्यंत मिळालेली नाही.

आगीचे काही फोटोज पाहा पुढील स्लाईड्वर...