आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही मुस्लिम तरुणी बनली ब्रिटनची टॉप \'पोर्न स्टार\'; तरी आई-वडिलांना कळले नाही!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- हॉलिवूड टीव्ही सीरीज ‘गेम ऑफ थ्रोन्स’मध्ये तिसर्‍यांदा झळकलेली पोर्न अॅक्ट्रेस ‘सहारा नाइट’ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. केवळ चर्चेत नव्हे तर ती अडचणीतही सापडली आहे. सहारावर आरोप आहे की, ती 'सहारा नाइट' या नावाने ऑनलाइन अॅडल्ट सर्व्हिस उपलब्ध करून देते.

दुसरीकडे, मात्र, 'सहारा नाइट'च्या सोशल अकाउंट्स व इतर साइट्‍सनी ती पोर्न स्टार आहे, पण प्रोस्टीट्यूट नसल्याचे म्हटले.

सहारा नाइटही ब्रिटनची पहिली मुस्लिम पोर्न स्टार आहे...
- ‘सहारा नाइट’ या नावाने ओखळली जाणारी ब्रिटनची पहिली मुस्लिम पोर्न स्टार आहे. तिचं खरं नाव सईदा वोराजी असे आहे.
- पोर्न इंडस्ट्रीत आल्यानंतर सईदाने स्वत:चे नाव बदलले होते.
- सहारा नाइट हिचा जन्म ब्रिटनमध्ये 4 फेब्रुवारी 1975 रोजी झाला.
- सहाराचे आई-वडिली गुजरातमधील आहे.
- सहाराच्या जन्माआधी ते लंडनमध्ये स्थायिक झाले होते.
- पोर्न फिल्ममध्ये काम करण्‍यापूर्वी सहारा एका फॅशन इंडस्ट्रीत काम करत होती. 'क्लोदिंग टेक्नोलॉजिस्ट' पदावर तिने 6 वर्षे काम केले होते.
- सहाराचा क्लोदिंग टेकनोलॉजिस्ट ते पोर्न स्टार हा प्रवास अत्यंत खडतर होता. कारण एकच होते की, ती एका मुस्लिम कुटुंबातील आहे. याच कारणामुळे तिने 'पोर्न स्टार' झाल्याचे देखील आई-वडिलांपासून लपवले होते.

पुढील स्लाइड्सवर वाचा, सहारा पोर्न स्टार आहे, हे कसे कळले तिच्या आई-वडिलांना...?

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...