आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माता अंबाजीच्या दानपेटीत दीड कोटींचे सोने, 100 ग्रॅमची 50 बिस्कीटे अर्पण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबादः शहारातील अंबाजी मातेच्या प्रकट दिनानिमित्त उद्योगपती तसेच माता भक्त मुकेश पटेल यांनी 1.40 कोटी किंमतीचे पाच किलो सोने मातेच्या दानपेटीत अर्पण केले. मुकेश भाई यांनी 25 किलो सोने दान करण्याची घोषणा केली होती, त्यानुसार त्यांनी आतापर्यंत 20 किलो सोने दान केले आहे.
माताजीच्या मंदिरावर सुवर्ण शिखर बसविण्यासाठी अहमदाबादच्या सिध्दी ग्रुपचे मुकेश भाई यांनी दोन वर्षापूर्वी 25 किलो सोने दान करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. सोमवारी माता अंबाजी यांच्या प्रकट दिनानिमित्त मुकेश भाई यांनी 100-100 ग्रॅम सोन्याची 50 बिस्किटे माताच्या चरणी अर्पण केले.
Related Placeholder