आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Four Jain Girls Became Sadhvi In Surat News In Marathi

भौतिक सुखाचा त्याग करून चौघी बनल्या साध्वी, सूवर्णनगरीत झाला सोहळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरत- सूवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या सुरत शहरात जैन समाजातील चार युवतींनी दीक्षा घेतली. कतारगाममधील आराधना भवनात आचार्य रश्मिराज विजय महाराजांच्या मार्गदर्शनाखाली चारही युवतींचा दीक्षा सोहळा पार पडला.

दीक्षा घेण्यापूर्वी चौघींची भव्य मिरवणूक काढण्यात आली. चौघींना एका झोपाळ्यात बसवण्यात आले होते. मिरवणुकीत पाच हजार लोक सहभागी झाले होते. त्यानंतर चौघींना दीक्षा देण्यात आली. या चौघी मुमुक्षु चेतनाबेन, रिद्धिबेन, हिमानीबेन व भगवतीबेन या नावाने ओळखल्या जातील.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, मिरवणुकीतील फोटो...