आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात 2013 : कुठे म्हातारे बसले डिक्कीत तर कुठे बाब्या बसलाय दोन तरुणींसोबत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना भाजपकडून पंतप्रधानपदाची उमेदवारी मिळाल्यावर गुजरात चर्चेत आले. मोदींचे बालपण कुठे गेले, त्यांनी पहिली निवडणूक कुठून लढली, त्यांनी केलेला विकास, साधलेले राजकारण आदी विषयांवर जोरदार चर्चा सुरू झाली. परंतु, यावेळी गुजरातमधील इतरही घटनांची जोरदार चर्चा सुरू होती. तेथील फनी फोटोंनाही मोठ्या चविने बघण्यात येत होते.
असेच काही फोटो खास तुमच्यासाठी घेऊन आलोय. यात एखादा लहान मुलगा गाईचे थेट दूध पिताना तर एखादा व्यक्ती चक्क रेल्वे प्लॅटफॉर्मवर संसार थाटलेला दिसून येते. एक तरुण चक्क दोन मुलींसोबत बागेत बसला असून बागेत अश्लिल वर्तन करू नये, असे गुजराती भाषेत लिहिलेल्या संदेशावरच चाललेली चाळे दिसून येतात.
बघुयात पुढील स्लाईडवर