सुरत (गुजरात)- गरबा आणि दांडियाची सुरवात कोणत्या ठिकाणाहून झाली याची नेमकी माहिती उपलब्ध नाही. पण त्याला मिळणारा प्रतिसाद लक्षणिय आहे. केवळ गुजरात नव्हे तर देशातील कानाकोपऱ्या या नृत्याची धूम दिसून येते. विदेशातही वेगवेगळ्या शहरांमध्ये हा नृत्यप्रकार आयोजित केला जातो. आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय, नवरात्रीच्या चौथ्या दिवशीचे सुरत या शहरातील फ्रेश फोटो...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, गाण्यांच्या तालावर नृत्य करताना देखण्या युवती....