आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरबा-दांडियाच्या रंगात अशा रंगल्या देखण्या गुजराती युवती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- गरबा-दांडिया ही गुजरातची खासियत आहे. गुजरातमध्ये याचा रंग चढू लागला आहे. यासह महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान आदी राज्यांतही गरबा दांडियाचा जोष दिसून येत आहे. पारंपरिक पेहराव केलेले तरुण-तरुणी या नृत्यात सहभागी होतात. त्यांना बघण्यासाठी हजारो नागरिकांची गर्दी उसळते. अहमदाबादच्या पार्टी प्लॉट मैदानात रात्री उशीरापर्यंत गरबा-दांडियाची धूम बघायला मिळत आहे.

गरबा-दांडियात सहभागी झालेल्या युवक-युवतींची छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...