आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मांडीतारा मंडरिया मा ढोल बाजे... सारख्या गाण्यावर GUJARATमध्ये रात्रभर चालला रास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - नवरात्रीच्या उत्सवाची आज शेवटची रात्र असणार आहे. जगातील सर्वात मोठ्या या नृत्य महोत्सवाचा शेवट जवळ येत असताना तरुणाईचा उत्साह मात्र टिपेला पोहोचला आहे. कवेळ युवक-युवतीच नाही तर अबाल वृद्ध मंगळवारी रात्री गरब्यात थिरकले. प्रत्येकाच्या गरबाची स्टाइल वेगळी असली तरी उत्साह एक सारखाच होता. गीत-संगीताच्या तालावर तरुणाईने जोरदार परफॉर्मन्स दिला आणि दर्शकांना मंत्रमुग्ध केले. याचा अनुभव तुम्हालाही फोटोज् पाहिल्यानंतर नक्की येईल.

राज्यातील कच्छ, भुज, गांधीधाम, सौराष्ट्र, राजकोट, जूनागढ, जामनगर, अंबाजी, पालनपुर, महेसाणा, अहमदाबाद, खेड़ा, नडियाद, आणंद, बडोदा, भरूच, सूरत, नवसारी, वलसाडसह अनेक शहर आणि गावांमध्ये दांडियाची धूम आहे. अहमदाबादमधील अमराइवाडी भागात सध्या रामलीला सुरु आहे. 22 ऑक्टोबर रोजी विजयादशमी दिवशी रावण दहन होईल.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, मंत्रमुग्ध करणारा गरबा PHOTOS...