आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरबा रमताे जाए... PHOTOS मधून पाहा गुजराती गरब्याची दुसऱ्या दिवसाची धूम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - जगभरातील सर्वात मोठा नृत्य महोत्सव अर्थात गरबाला बुधवारी सुरुवात झाली. आदिशक्तीच्या आराधनेचा हा सण गुजरातमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यात गुजराती पारंपरिक नृत्य गरबाने रंगत येते. आता हा नृत्य प्रकार देशाचा झाला आहे. यात महिला, तरुणी आणि युवक कलरफुल ड्रेसमध्ये तर काही युवती बॅकलेस सारख्या ग्लॅमरस अवतारात सर्वांना आकर्षित करुन घेताना दिसतात.
गरबा खेळण्यासाठी तरुणाई अधिक उत्सूक असते. त्यासोबतच प्रत्येक वयाच्या लोकांना हा उत्सव आकर्षित करत असतो. यातील गरबा खेळण्याच्या वेगवेगळ्या स्टाइल्समुळेही त्याला मोठी प्रसिद्धी मिळत गेली आहे. बुधवारी गुजरातसह देशभरात नवरात्रोत्सवाला जल्लोषात सुरुवात झाली. रंगी-बेरंगी कपड्यांमध्ये अनेकांनी गरबाची धुम केली होती.
विजयादशमी (22 ऑक्टोबर) पर्यंत ही धुम सुरु राहाणार आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, गरबाच्या दुसऱ्या दिवसाचा उत्साह...