आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुठे कलरफूल ड्रेस तर कुठे बॅकलेस ग्लॅमर ठरत आहे आकर्षण, अशी आहे गुजरातमध्ये धूम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - जगातील सर्वात मोठा नृत्य महोत्सव अर्थात गरबाची गुजरातमध्ये धूम आहे. शक्तीच्या अराधनेसोबत गुजरातमध्ये गरबाचे विशेष महत्त्व आहे. कारण हा येथील पारंपरिक नृत्य उत्सव आहे. सध्या गुजरातमध्ये गरब्याची धूम आहे. जागोजागी गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कुठे कलरफूल ड्रेस तर काही ठिकाणी बॅकलेस ग्लॅमर आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

गरब्याच्या रंगात फक्त तरुणाईच रंगलेली नाही तर प्रत्येक वयाची व्यक्ती विविध स्टाइलमध्ये जोरदार परफॉर्मन्स करीत आहे. विविध रंगी पोशाखांनी सजलेले डान्स ग्रूप संपूर्ण मैदानात आनंदाच्या रंगांची उधळण करताना दिसत आहे.

राज्यातील कच्छ, भूज, गांधीधाम, सौराष्ट्र, राजकोट, जुनागड, जामनगर, अंबाजी, पालनपूर, महेसाणा, अहमदाबाद, खेडा, निडयाद, आणंद, बडोदा, भरूच, सूरत, नवसारी, वलसाडसह सर्व शहरांमध्ये, गावागावांत गरबा उत्सवाची धूम पाहायला मिळत आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, गुजरातमधील गरब्याचे PHOTOS
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...