आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gir Forest Photos By Tapan Sheth, News In Marathi

अभियंत्‍याने कॅमे-यात कैद केली 'गिर' अभयारण्‍यातील 'चित्‍ताकर्षक' छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(तपन सेठ यांनी कॅमे-यात कैद केलेली छायाचित्र)
राजकोट( गुजरात) - छायाचित्रण कलेमध्‍ये गुजरातचे छायाचित्रकार राष्‍ट्रीय आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर झळकत आहेत. उच्‍चप्रतिचा फोटो काढण्‍यासाठी महागडे कॅमेरे, महागड्या लेन्‍सेसचा वापर होत आहे.
तपन सेठ असाच एक छायाचित्रकार आहे. खरे तर तो व्‍यवसायाने अभियंता आहे. पण फोटोग्राफीचा छंद आहे. तपनला वाईल्‍ड फोटोग्राफीची आवड आहे. गुजरातच्‍या 'गिर' अभयारण्‍यातील प्राण्‍यांची छायाचित्रे काढले आहेत. तपनने फोटोग्राफीसाठी प्रशिक्षणसुध घेतले आहे.

पुढील स्‍लाइडवर पाहा, तपन सेठने क्लिक केलेली छायाचित्रे..