आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोघांनी पळून जाऊन केलं लग्‍न; पण बायकोच निघाली चुलत बहीण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- एका लग्‍नसोहळ्यात त्‍या दोघांची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे प्रेमात झाले. काहीच दिवसांत दोघांनी एकमेकांसोबत जगण्‍या-मरण्‍याच्या आणाभाका खाल्या.

दोघांनी कुणालाच न सांगता पळून जाऊन लग्‍नही केले. पण, नंतर ते सख्‍खे चुलत भाऊ- बहीण असल्याचे दोघांना समजले. त्‍यावर दोघांच्‍याही पायाखालची वाळू सरकली आणि त्‍यांनी वेगळे होण्‍याचा निर्णय घेतला.

ही धक्कादायक घटना गुजरातमधील असून ती गेल्यावर्षी घडली होती.

पुढील स्‍लाइडवर वाचा, नेमका काय आहे प्रकार?
बातम्या आणखी आहेत...