आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Goat Gives Milk Daily In Babra Village At Gujarat

ओ माय गॉड: बकरा देतो दररोज एक लिटर दुध! बघा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाबरा (गुजरात) - अमेरेली जिल्‍ह्यातील बाबरा हे छोटे गाव माध्‍यमांमध्‍ये चर्चेत आले. त्‍याला कारणही तसे आश्‍चर्यकारक आहे. या गावातील एक बोकड दरारोज एक लिटर दुध देतो. या आश्‍चर्यकारक घटनेमुळे गावोवातील लोक या गावाला भेट देत आहेत.

हा बकरा या गावातील एका सीमाराबापू साधूकडे आहे. या साधूच्‍या म्‍हणण्‍यानुसार हा साधारण बकरा नसून त्‍याला अचानक स्‍थन आलेत, आणि तो बकरीप्रमाणे दुध देतो. दिवसभरात जवळपास हा बकरा एक लिटर दुध देतो.

पुढील स्‍लाइडवर पाहा, छायाचित्रे...