आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : ग्राहक तुझा की माझा, अहमदाबादच्या रस्त्यावर 4 कॉलगर्ल्सची फ्री स्टाईल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - येथील रिलीफ रोडवरील घी-कांटा चौकात चार कॉलगर्ल्स एकमेकींसोबत अशा भिडल्या की रस्त्यावर बघ्यांची गर्दी झाली. सायंकाळची वेळ होती. नेहमीप्रमाणे कॉलगर्ल्स ग्राहकाच्या शोधात रोडवर उभ्या राहिल्या. तेव्हा हा ग्राहक माझा की तुझा यावरुन त्यांच्यात बाचाबाची सुरु झाली. लवकरच बाचाबचीचे रुपांतर हाणामारीत झाले आणि रस्त्यावर बघ्यांची गर्दी झाली. लोकांनी लगेच मोबाइलमध्ये व्हिडिओ शुट करण्यास आणि फोटो काढायला सुरुवात केली.

जवळपास अर्धातास भररस्त्यावर महिलांचे फ्रीस्टाइल सुरु होते. अखेर एका दाम्पत्याने मध्यस्थी करत त्यांच्यातील भांडण सोडवले.

पुढील स्लाइड्सवर पाहा फोटो आणि कॉलगर्ल्सच्या फ्री स्टाइलचा व्हिडिओ
बातम्या आणखी आहेत...