आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे गुजरात CM ची नात; फोटो Social Media वर झाले व्हायरल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांची नात संस्कृती सध्या गुजरातमध्ये चर्चेत आहे. संस्कृती तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. नुकतेच तिने तिचे फोटो फेसबुकवर शेअर केले आहेत. लंडनमध्ये फॅशनचे शिक्षण घेत असलेल्या संस्कृतीने अहमदाबादमध्ये सांस नावाने मल्टी डिझायनर स्टुडिओ सुरु केला आहे. 
 
मित्रांनी विचारले, बॉलिवूड प्रवेश केव्हा 
- संस्कृतीने फेसबुकवर पोस्ट केलेले फोटो सध्या चर्चेत आहेत. अनेकांना ते आवडले देखील. 
- एवढेच नाही तर तिच्या काही मित्रांनी, आता बॉलिवूडमध्ये एंट्री केव्हा घेणार असा सवालही संस्कृतीला केला आहे. 
- त्याच्या उत्तरात संस्कृती म्हणाले, सिल्व्हर स्क्रिनवर केव्हा झळकणार हे माहित नाही, मात्र कोणत्या ना कोणत्या स्क्रिनवर येणार हे नक्की आहे. 

लंडनच्या फोटोग्राफरला क्रेडिट 
- संस्कृतीन नुकतेच तिचे फोटो फेसबुकवर शेअर केले. त्यात तिने फोटो शूटसाठी लंडनचा फोटोग्राफर Meurig Marshall आणि मेकअप आर्टिस्ट सूझेन स्मिथ यांना क्रेडिट दिले आहे. 
- दोघांचाही उल्लेख करुन संस्कृतीने म्हटले आहे, की त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव चांगला होता. 
  
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...