आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

GUJARAT: गरब्याच्या मैदानावर सेल्फिचीही क्रेझ, पाहा फोटो...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - शहरात नवरात्रीसोबत गरब्याची जोरदार धूम चालू आहे. विशेषतः संपूर्ण गुजरातमध्ये गरब्याचा जल्लोष काहीसा वेगळाच असतो, परंतु या बाबतीत अहमदाबादकरांचा थाट जरा हटके असतो. सध्या गरब्याचे दोन दिवस पूर्ण झाले असून खेळणार्यांचा उत्साह द्विगुणीत झाला आहे.

गरब्याच्या रागात रंगून गेलेली तरुणाई तसेच प्रत्येक वयातील लोक वेगवेगळ्या वेशभूषेत आणि अंदाजात गरबा खेळताना दिसत आहेत. सोशल नेट्वर्किंग साईट्सवर व्यस्त राहणारे यंगस्टर्स गरबा खेळत सेल्फी फोटो काढतानाही दिसून येत आहेत.

फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा....(सर्व फोटो : दिव्य भास्कर)