आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'29th Sept 2016 फक्र है!\' सर्जिकल स्ट्राइकचे टॅटूद्वारे स्वागत, तरुणाईचा हल्लाबोल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुजरातचा नवरात्रोत्सव हा अनेक अर्थाने चर्चा होणारा आणि खास असा असतो. पारंपरिक गरब्याची खरी रंगत देशभरात गुजरातमध्येच बघायला आणि अनुभवायला हवी असे म्हणतात. गरब्यासाठी येथील नागरिकांचा असलेला उत्साहदेखिल कौतुकास्पदच असतो रोज काहीतरी खास वेशभुषा करून गरबा खेळण्याचा आनंद लुटण्याचा प्रयत्न नागरिक करत असतात.
गेल्या काही वर्षात नवरात्रोत्सवात चर्चा होणारा आणखी एक विषय म्हणजे टॅटू. विशेषतः तरुण तरुणी टॅटूच्या माध्यमातून विविध विषयांवर एका वेगळ्या पद्धतीने आपली मते मांडण्याचा प्रयत्न करत असतात. यंदाच्या नवरात्रोत्सवात टॅटूच्या मदतीने तरुणाईने दहशतवादावर हल्लाबोल करत देशभक्तीचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला आहे. पाहुयात कशी आहे यंदाच्या नवरात्रोत्सवातील तरुणाईची टॅटूंची फॅशन.

तरुणाईने गोंदून घेतलेले विविध प्रकारचे टॅटू पाहण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...