आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : या युवकाचे हृदय आहे शरीराबाहेर, वैद्यकीय शास्‍त्रासाठी बनला कोडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अर्पितचे बाहेर असलेले ह्दय - Divya Marathi
अर्पितचे बाहेर असलेले ह्दय
अहमदाबाद - सर्वच प्राण्‍याचे हृदय हे छातीच्‍या पिंजऱ्यामध्ये सुरळीत असते. पण, याला गुजरातमधील एक युवक अपवाद ठरला असून, त्याचे हृदय छातीच्या डाव्या बाजूने नव्हे तर मधोमध आहे. एवढेच नाही तर त्‍याचे काळीज आणि त्‍याची धडधड उघड्या डोळ्यांनी सहजतेने दिसते. त्‍यामुळे हा युवक चर्चेचा विषय ठरला असून, तो अहमदाबादपासून 40 किमी अंतरावर असलेल्‍या छापरा गावामध्‍ये राहतो. अर्पित विक्रमभाई गोहिल (वय18) असे त्‍याचे नाव आहे.
पुढे वाचा, वैद्यकीय शास्‍त्रासाठी बनले कोडे...
बातम्या आणखी आहेत...