आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरबा-दांडियाची मजा लुटताना सुंदर गुजराती युवती, बघा Pics...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातमधील गरबा-दांडियाची मजा काही वेगळीच असते. या दिवसांमध्ये इतर राज्यांमधील आणि विदेशातील पर्यटकही गुजरातच्या वेगवेगळ्या शहरांना भेट देतात. यातून गुजरातची संस्कृती समजणे सोपे जाते. पारंपारिक पेहरावातील युवक-युवती गरबा-दांडियात सहभागी होतात. यावेळी प्रामुख्याने पारंपरिक गाण्यांना आणि नृत्याला पसंती दिली आहे. गुजरातमधील या नृत्याचा उत्साह बघण्यासारखा असतो. प्रत्येकाला एकदा तरी यात थिरकण्याचा मोह होतो. जो थिरकू शकत नाही तो किमान एकदा तरी अशा कार्यक्रमांना उपस्थिती लावून काळाच्या मागे रमतो.

गुजरातमधील गरबा-दांडियाचे काही फोटो, पुढील स्लाईडवर