आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतीय तरुणाचे अमेरिकेत\'गे\' मॅरेज, हिंदू परंपरेनुसार झाला विवाह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू रितीरिवाजांनुसार विवाह - Divya Marathi
हिंदू रितीरिवाजांनुसार विवाह
अहमदाबाद - अमेरिकेच्या शिकागोमध्‍ये राहणा-या बडोद्याच्या एका मुलाने अमेरिकेत एका बंगाली मुलीसोबत गे मॅरिज केले. या विवाहाचा अमेरिकन मीडियात बरीच चर्चा होत आहे. विवाह दोन्ही परिवाराच्या सहमतीने 4 जून 2016 रोजी धामधूमीत झाले. योग साधना आश्रमात झाला विवाह...
कमलेश शेठ व श्रेयाचा 31 वर्षीय मुलगा निरल शिकागोच्या रश विद्यापीठाच्या मेडिकल स्कूलमध्‍ये सायकॅट्रीकचा प्राध्‍यापक आहे. दुसरीकडे निरलशी गे मॅरिज करणारा अनिरुध्‍द हाजरा मूळ बंगाली आहे. अनिरुध्‍दही याच विद्यापीठात मेडिकल सेंटरमध्‍ये चीफ रेसिडेन्ट आहे. निरलचे पिता 90 च्या दशकात अमेरिकेत शिफ्ट झाले होते. विवाह शिकागोच्या योग साधना आश्रमात झाला.
- निरल-अनिरुध्‍द फेसबुकच्या माध्‍यमातून 2005 मध्‍ये दोघांची मैत्री झाली.
- 2006 मध्‍ये अनिरुध्‍द खास निरलाला भेटण्‍यासाठी शिकागोला आला.
- निरल व अनिरुध्‍दला एकमेंकांशी भेटल्यानंतर वाटले, की ते सामान्य लोकांपेक्षा ते वेगळे आहेत.
- यानंतर दोघांचे डेटिंग सुरु झाले. हा प्रकार 9 वर्ष चालले.
- निरलच्या 30 व्या वाढदिवसी अनिरुध्‍दने पत्र लिहिले व त्याला अंगठी पाठवून प्रपोज केले.
विवाह असा झाला
विवाहाच्या दुस-या दिवशी ग्रहशांती पूजा ठेवली गेली. यात गुजराती खाद्यपदार्थ होते. संध्‍याकाळी संगीत संध्‍या व गरबा झाला. यासाइी गुजरातमधून खास करुन डांडिया मागवले गेले होते. विवाह पूर्णपणे भारतीय रितीरिवाजानुसार झाला.
पुढील स्लाइड्सवर पाहा आणखी PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...