आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात : पाच किलोमीटर भिंतीचा कॅन्व्हास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भावनगर - येथील व्हिक्टोरिया उद्यानात मंगळवारी ५१९७ मीटर भिंतीचे रूपांतर कॅन्व्हासमध्ये झाले होते. निमित्त होते जागतिक विक्रमासाठी चित्रकृती तयार करण्याचे. त्यानुसार येथे विक्रमी चित्र रंगवण्यात आल्याचा दावा करण्यात आला. अगोदरचा विक्रम हाँगकाँगच्या नावे आहे. चीनमध्ये ५१०० मीटर लांब चित्र तयार करण्यात आले होते.
१७२३ ब्लॉकमध्ये बनवली चित्रकृती