आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातमध्ये गृह विभाग सर्वात भ्रष्ट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- गुजरात पोलिसांच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाने या वर्षी पहिल्या पाच महिन्यांत भ्रष्टाचाराची सर्वाधिक प्रकरणे गृह विभागातील कर्मचाºयांच्या विरोधात नोंदवली आहेत. गुजरातेत भ्रष्टाचारविरोधी ब्युरो कार्यान्वित करण्यात आला आहे. या विभागामार्फत करण्यात आलेल्या कारवाईची माहिती पोलिस महासंचालक अमिताभ पाठक यांनी दिली. गृह विभागाचे अधिकारी व कर्मचाºयांविरोधात 27 प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. इतर विभागांपेक्षा ही संख्या सर्वाधिक आहे.

(संग्रहित छायाचित्र)